नाशिक येथील भाजपा कार्यकर्ते अमोल इघे हत्या प्रकरणात केवळ एक आरोपी हे कृत्य करूच शकत नाही. अन्य आरोपींना अटक करा आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करा! आणि कारवाई झाली नाही - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
#DevendraFadnavis #BJP #wintersession2021 #MaharastraWinterSession #Maharastra #Mumba